Shiv Jayanti Speech in Marathi
Your information is safe with us
शिवजयंती, थोर मराठा योद्धा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती स्मरणार्थ एक महत्त्वपूर्ण सोहळा. येथे, तुम्हाला शिवाजी महाराजांचे शौर्य, नेतृत्व आणि वारसा अधोरेखित करणारे, त्यांच्या योगदानावर आणि भारतीय इतिहासावरील प्रभावावर प्रकाश टाकणारे अभ्यासपूर्ण भाषण मिळेल. या प्रतिष्ठित व्यक्तीच्या प्रेरणादायी जीवनाचा अभ्यास करा आणि त्याच्या शिकवणी आणि आदर्शांची सखोल माहिती मिळवा.
सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला,
भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला!
हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, मिाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला!!
साडेतीनशे वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृवावन वीर पुत्र कर्तृवावन ज्याने आपल्या
स्वतःच्या पराक्रमाने शौर्याने धाडसाने मूठभर मावळयांच्या जोरावर महाराष्ट्र भूमीवर भगवा फडकवला
त्यावेळी अनेक परकीय सत्ता मिाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या. मुघलांच्या कैदेत लाखो मराठा
सैननक खतपत पडले होते स्त्रियांची अब्रू लुटली जात होती. शेतकऱयांना कोणी कैवारी नव्हता अशा या
परिसस्थितीत महाराष्ट्राला हवा होता एक झगमगता पेटता अंगार आणि अखेर ती वेळ आली सह्याद्रीची
गजुना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊंच्या पोटी सिव्ह जन्माला
ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला. कित्येक वर्षांपासून अंधारात चाचपडणाऱया महाराष्ट्राच्या
माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले वयाच्या सोळाव्या वर्षापासून शिवाजी महाराजांनी
स्वराज्याची सूत्रे हाती घेतली. स्वराज्याची घोडदौड सुरू झाली आजपासच्या प्रांतात स्वतः फिरून
त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजावून घेतल्या. त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था
निर्माण केली. या त्यांच्या कार्यात अनेक सहकाऱ्यांची साथ त्यांना लाभली त्यात तानाजी मालुसरे
बाजीप्रभू देशपांडे शिवा काशीद मुरारबाजी येसाजी कंक यासारख्या सवंगडयांनी स्वराज्याची स्थापना
करण्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बशलदान दिले. शिव्रयांपूर्वी अनेक राजे होऊन गेले, शिवरायानंतरही
अनेक राजे होऊन गेले परंतु आदर्श राजा म्हणजे फक्त शिवाजी महाराज! याचे कारण आहे
स्वराज्याबद्दल असणारे प्रेम निष्ठा पराक्रम व निष्कलंक चारित्र्य परस्रीला आई सामान म्हणणारे शिवाजी महाराज हे एकमेव प्रजादक्ष राजे होते.
ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता
स्वराज्यासाठी हदवस-रात्र ते झटले.
“जगणारे ते मावळेहोते
जागवणारा तोच महाराष्ट्र होता
घरदार विसरून रायतेची
मायेने काळजी घेणारा
फक्त माझा शिवबा होता"
Your information is safe with us